भाजपाचे रवि गायकवाड वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
बिग ब्रेकिंग न्यूज
सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक, माननीय रवि (बॉस) गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.सोलापूर शहरातील अत्यंत नामवंत असे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक श्री रवि गायकवाड यांचा आज वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. यावेळीवंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे सर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यशपाल सोनकांबळे यशवंत इंगळे चंद्रकांत शिंगे बनसोडे राजकुमार वाघमारे आणि अशोक कल्लाप्पा शिंगे आधी सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी शिवाजी कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका मंगळवेढा प्रसिद्धी प्रमुख
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ